िर्टीसमोरही आव्हान आहे. हे लक्षात घेऊनच एसएनडीटी अर्थात श्री. ना. दा. ठाकरसी युनिव्हसिर्टीतही मास्टर्स इन एज्युकेशनल टेक्नोलॉजी-कम्प्युटर अॅप्लिकेशन हा अभ्यासक्रम सुरू आहे.
सध्याच्या काळात इ-लनिर्ंग कक्षेत व अध्यापन नियोजनाच्या कक्षेत यशस्वीरित्या आपलं स्थान निर्माण करण्यासाठी 'मास्टर्स इन एज्युकेशन टेक्नोलॉजी', कम्प्युटर अॅप्लिकेशन्स ही पदव्युत्तर पदवी नक्कीच उपयुक्त ठरेल. कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५० टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या महिला व मुलींना या अभ्यासक्रमासाठी प्रवेशअर्ज भरता येतील. संपूर्ण अर्ज २२२.स्त्रद्गह्ल.ह्यठ्ठस्त्रह्ल.ड्डष्.द्बठ्ठ/द्वद्गह्ल-ष्ड्ड.द्धह्लद्वद्य येथे उपलब्ध आहेत. तसंच, यासाठी जुहू कॅम्पसमधल्या एज्युकेशन टेक्नोलॉजी डिपार्टमेंटमध्येही २६६०२८३१ क्रमांकावर संपर्क साधू शकता. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे.
भाषाविषय अभ्यासक्रम
अलीकडे आयटी, एमबीए यांसारख्या गलेलठ्ठ पगार देणाऱ्या क्षेत्रांमुळे भाषा विषयातील करिअर काहीसं मागे पडल्याचं चित्र असलं तरी भाषांमध्येही विविध क्षेत्रांमध्ये करिअर संधी उपलब्ध आहेत. एसएनडीटी विमेन्स युनिव्हसिर्टीच्या अल्पाइड लिंग्विस्टिक्स विभागातफेर् त्यादृष्टीने काही जॉब-ओरिएंटेड पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात.
४ अप्लाइड लिंग्विस्टिक्समध्ये एमए (२ वर्षांचा अभ्यासक्रम)
४ अप्लाइड लिंग्विस्टिक्समध्ये सटिर्फिकेट कोर्स तसेच डिप्लोमा कोर्स (१ वर्षाचा अभ्यासक्रम)
४ भाषांतरलाचा डिप्लोमा (१ वर्षाचा अभ्यासक्रम)
वरील तिन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विषयाची पदवी आवश्यक आहे. हे सर्व अभ्यासक्रम केवळ महिलांसाठीच आहेत.
भाषा शिक्षण, प्रसारमाध्यमे, भाषांतर, भाषा विश्लेषण, संपादन आदी क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील

0 comments:
Post a Comment