Meet your Life Partner

Search Your World

Tuesday, July 5, 2011

सुंदर मुलगी

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत.. आणि, ती मुलाकडे पाहून हसली की, त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत.. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की, ..." मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत.. आणि, लग्नाला एक वर्ष झाल की, मग,,,, "" आदर्श घोटाळl "" केल्यासारख वाटत !!! ;)

0 comments:

Post a Comment