Meet your Life Partner

Search Your World

Tuesday, December 20, 2011

आपला नवीन बाथरूम जादूचा आहे.

एक जोडपं आपल्या २ वर्षाच्या मुलाला घेऊन नवीन रूम मध्ये शिफ्ट झालं,
सकाळ मजेत गेल...ी,
रात्री तीघ जन झोपी गेले..
सकाळी उठल्यावर पोरगा बापाला म्हणाला, "पप्पा, आपला नवीन बाथरूम जादूचा आहे.."
बाप म्हणाला, "हो का? कस काय रे?"
पोरगा म्हणाला, "मी दरवाजा उघडला तर लाईट चालू झाली, मी सु-सु केली, आणि दरवाजा बंद केला तर आपोआप लाईट बंद झाली"...
बापाला पण नवल वाटलं,
बायको धावत आत गेली, आणि बाहेर येऊन पोराला धु-धु-धुतला..
बाप म्हणाला, "त्याला का मारतेस?"..
बायको म्हणाली, "अहो हा नालायक फ्रीज मध्ये मुतला बघा!!!" :D :D :D

0 comments:

Post a Comment