हृतिक रोशनसाठी हा चित्रपट काही खासच आहे. यापूर्वी हृतिकचे गुजारीश आणि काइट्सला प्रेक्षकांनी नापसंती दर्शविली होती.
'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट फरहान अख्तरची बहीण जोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी तीने 'लक बाई चांस' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
हा चित्रपट तीन मित्रांची कहाणी आहे. कबीर, इमरान आणि अर्जुन हे एका रोड ट्रीपला निघाले आहेत.
चित्रपटात खूप मस्ती, धम्माल आणि अनेक ठिकाणांची सफर दाखवली आहे. यात काही शानदार लोकेशनही दाखविण्यात आले आहेत.
अभय देओल, कबीरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे लग्न होणार आहे आणि लग्नापूर्वी तो आपल्या मित्राबरोबर धम्माल करण्यासाठी या ट्रीपवर आला आहे.
चित्रपटाची युएसपी याचे गाणेही आहेत. की जे आता चाहत्यांच्या ओठांवर आले आहेत.
वेलकम' आणि 'राजनीति' नंतर कतरिनाची हा आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटात कतरिनाने लैलाची भूमिका साकार केली आहे.
चित्रपटातील एका सीनमध्ये या तिघा अभिनेत्यांनी विमानातून उडी मारली आहे.
'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' बाबत फरहान अख्तर म्हणतोय की, ही कहाणी कबीर, इमरान आणि अर्जुन या तीन मित्रांची आहे, जे एका रोड ट्रीपला निघाले आहेत.
फरहान अख्तरने या चित्रपटात एक गाणेही म्हटले आहे.
चित्रपटातील कतरिना आणि हृतिकच्या केमिस्ट्रीची प्रशंसा होत आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या लूकनेच ‘दिल चाहता है’ ची आठवण प्रेक्षकांना करून दिली आहे.
चित्रपटात खूप मस्ती, धम्माल आणि अनेक ठिकाणांची सफर दाखवली आहे. यात काही शानदार लोकेशनही दाखविण्यात आले आहेत.
0 comments:
Post a Comment